ज्या विकारात आंबट करपे ढेकर, घश्यात जळजळ, मळमळणे, केव्हातरी पित्ताची उलटी होणे, अपचन वाटणे,
गॅसेस, तळ हात पाय व डोळे इ. जळजळ होणे, गॅसेस, तोंडाला चव नसणे, या विकाराला आम्लपित्त असे म्हणतात यावर आमल्पित चूर्ण गुणकारी ठरते.
कारणे व कुपथ्य :- वारंवार खाणे, तिखट, आंबट, तेलकट खाणे, शीतपेय, मद्यपान करणे, तूरडाळ मांसाहार, जागरण करणे, आंबलेले पदार्थ (उदा. इडली इ.) चहा, कॉफी पिणे, दही इत्यादी वर्ज करणे.
पथ्य (हे घेणे योग्य ):- डाळिंब, आवळा, मूग, वेळेवर जेवणे, जेवणानंतर चालत फिरणे, जेवणात दूध अथवा दुधाचे पदार्थ असावेत, तूप लोणी भाकरी, पालेभाज्या गाजर इ.
पित्त नाशक :- बदाम, मूग, खजूर, दुधी भोपळा, लोणी, दूध.
औषध सेवन विधी :- १ चमचा औषध १ कप पाण्यासोबत २ वेळा घ्यावे औषध व जेवणा मध्ये अर्धा तासाचे अंतर ठेवावे.
औषध चूर्ण हवा बंद डब्यात ठेवावे. पाणी व मीठ यांच्या जवळ ठेवू नये तसचे इतर आजारावर आयुर्वेदिक औषधे मिळतील.