“स्वमिज्ञा आयुर्वेद”
“वेदनाशामक तेल”
Pain Relief Oil
आम्ही तुमच्यासाठी काही उत्कृष्ट दर्जाचे वेदनाशामक तेल घेऊन आलो आहोत.
यांचा वापर करून, तुम्ही गुडघे आणि इतर सांधेदुखीपासून आराम मिळवू शकता.
सांधेदुखी तसेच स्नायुदुखीवरही हे वेदनाशामक तेल अतिशय लाभदायक आहे.
हे वेदनाशामक तेल नैसर्गिक औषधी वनस्पतींपासून बनवले आहे.याचा वापर करून
गुडघदुखी वर आराम मिळू शकतो.हे,तेल मान, पाठ, कंबर, गुडघे, सांधेदुखी, मुंग्या
येणे, डोकेदुखी, टाचदुखी यावर आणि खांद्याच्या दुखण्यामध्ये देखील वापरू
शकतो. स्नायुचा कडकपणा कमी करण्यासठी देखील हे खूप उपयुक्त मानले
जाते.याच्या वापराने सांधेदुखी त आराम मिळतो व हे वेदनाशामक तेल पाठ,
मान, गुडघे आणि इतर साधेदुखीं मध्ये आराम मिळवून देते.दिवसातून दोन ते तीन
वेळा दुखत असलेल्या जागेवर हलक्या हाताने तेलाने मसाज करावा.खेळाडू देखील
या वेदनाशामक तेलाचा वापर करू शकतात.
वेदनाशामक तेल तयार करण्यासठी १००% नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात
आला आहे.या वेदनाशामक तेलाचा कोणताही दुष्परिणाम होत नाही तसेच हे तेल
त्वचेसाठी हि सुरक्षित आहे. या तेलाच्या नियमित वापराने कोणत्याही प्रकारच्या
सांधेदुखी चा त्रास होत नाही.
म्हणून आजपासूनच उपाय सुरू करा आणि सांधेदुखीला करा बाय- बाय
सांधे आणि स्नायू दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी, वापरा वेदनाशामक तेल.
.
वेदनाशामक तेलाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. त्याचा रोज वापर केल्याने
तुमच्या वेदना आणखी कमी होऊ शकतात.
मान, पाठ, कंबर, गुडघे, सांधेदुखी, मुंग्या येणे, डोकेदुखी, टाचदुखी यावर
वेदनाशामक तेल हे रामबाण उपाय आहे.
सांधेदुखी ही एक समस्या आहे जी तुम्हाला कोणत्याही वयात त्रास देऊ शकते.
शामक तेल मागवायचे असेल तर लगेच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा.
9820508686 / 9920932854
www.swamidnya.com